बंधु-भगिनींना सप्रेम नमस्कार.....
या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याशी माझे मनोगत व्यक्त करतांना मला आनंद होत आहे.
गेल्या सुमारे २५-३० वर्षातील माझ्या सार्वजनिक जीवनात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तीशी माझा संपर्क झाला. या सर्वांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, काम करणाऱ्या पद्धतीचा आणि त्या